Raw. Peaceful. Honest. A valley that heals.
Tadmal Retreat & Resort (ताडमाळ) sits in a quiet, open valley — the kind of place where your body relaxes without trying.
The land is untouched.
Not landscaped.
Not artificially decorated.
It remains raw Konkan land, breathing in its natural rhythm:
Tadmal shares its boundary with Tadmal Wadi, the tribal settlement whose girls now lead the retreat.
Because of this, you experience real village life, not a curated display.
Guests find beauty in the simplest details:
This serenity is not silence.
It is a peaceful hum that calms your nervous system.
Many guests say Tadmal feels like “a place their mind had been searching for.”
Some feel it so deeply…
they express it in poetry.
🌾 Guest Expression: Tadmal in Her Own Words
Written by: Dr. Minal Salvi — 24 July 2025
Here is her beautiful and emotional poem, written after experiencing Tadmal:
😍😍😍😍
मातीशी जिथे जोडली जाते नाळ
ते आमचं मनाजवळच ताडमाळ..
मोबाईल च जात नेट..
पण होते निसर्गाची भेट..
हृदयाचं निसर्गाशी कनेक्शन थेट..
ताडमाळचा अनुभव एकदम ग्रेट..
सारवलेली जमीन..
चिऱ्याच्या भिंती..
लाकडाचं दार..
कडी कोयंडा सोबती..
प्रत्येक धागा भूतकाळ जोडतो ..
जुन्या नव्याची सांगड घालतो..
ॲडव्हेंचर..स्विमिंग पूल..
सजलेली बैलगाडी ...
आंबा काजू..भोपळा..लिंबू
कोथिंबिरीला ही अवीट गोडी..
स्विटी..सिंबा..शिवा...
हंबरणार वासरू..
बदकांची रांग...
फुलांवर भिरभिरणार
फुलपाखरू...
करून भात लावणी..
चिखलात खेळणं..
मासे पकडत
नदीत डुंबण..
याउपर आनंदाची व्याख्या न व्हावी..
एकतरी सफर ताडमाळ ची व्हावी...
गरमागरम जेवण..
त्यात आग्रहाची जोडी..
घरच्या लक्ष्मीच्या हाताची त्यात
लाजवाब गोडी..
मुलीला वाटावं माहेर जणू..
इतकी सगळी जीव लावतात..
निघताना पाय निघत नाही..
इतक सगळे आपलेसे करतात..
जेव्हा जेव्हा जावं वाटत
निसर्गाच्या कुशीत..
उभं ताडमाळ हात पसरून..
घ्यायला तुम्हाला मिठीत...
— डॉ. मीनल साळवी